वसई - किरवली

वसई - किरवली

तारीख
-
स्थळ
किरवली

२४ मे रविवार - वसई जवळच्या किरवली गावात CANVAS पुस्तकाविषयी मुलाखत होती. माझे मित्र मनोज आचार्य, अजित आचार्य, महेश, रणजित आणि वीणा गवाणकर उपस्थित होते. मला मी मासवण या माझ्या गावी पोचल्याचा आनंद मिळाला. या पुस्तकाच्या निमित्ताने जे कार्यकर्ते आणि लोक भेटताहेत त्यांच्याशी संवाद साधताना खूप आनंद मिळतो आहे.

कार्यक्रमाचे फोटो