सिम्फनी - फिल्म अर्काईव्ह

सिम्फनी - फिल्म अर्काईव्ह

तारीख
-
स्थळ
फिल्म अर्काईव्ह पुणे

पाश्चात्य संगीत,  हिंदी चित्रपट संगीत आणि किस्से यांनी फिल्म अर्काईव्ह इथे  SYMPHONY च्या रंगलेल्या कार्यक्रमाची क्षणचित्रे !!!
आज या कार्यक्रमात किरण शांताराम यांचा 75 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांना मानपत्र देऊन राजदत्त यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आलं. किरण शांताराम, ज्योती किरण शांताराम आणि राजदत्त यांनी आमचा कार्यक्रम पूर्ण बघितला आणि दाद दिली. आज आमचे मित्र सुहास किर्लोस्कर यांनी आम्हाला तांत्रिक साहाय्य केलं.

कार्यक्रमाला आशय फिल्म ग्रुप चे सदस्य, सुप्रसिद्ध गायिका आणि माझी मैत्रीण अंजली मालकर, PSI संतोष भूमकर, स्वप्नील, प्रियंका, सी ए अभिजीत आणि प्रांजल थोरात, अप्पा, धनंजय सरदेशपांडे, राजीव तांबे, आसावरी निफाडकर, राहुल, स्वाती प्रभुणे, नीशा किर्लोस्कर सह अनेक मित्रमैत्रिणी आले होते. सर्वांचे मनपूर्वक आभार !!!!

कार्यक्रमाचे फोटो