राही तू मत रुक जाना, तूफ़ां से मत घबराना

राही तू मत रुक जाना, तूफ़ां से मत घबराना

राही तू मत रुक जाना, तूफ़ां से मत घबराना

मंदार हा एक गुणी मुलगा …..मागच्या भेटीला सहा महिने झाले होते ….रोज आज उद्या असं सुरू होतं….परवा त्याचा मेसेज बघितला आणि सागरची आठवण आली ….आज कुठल्याही परिस्थितीत भेटायचंच ठरवलं ….जायचं होतं पुस्तक पेठेत पण गर्दीत इतकी थकले की बुक गंगात पुस्तक खरेदी झाली आणि मग मंदार सोबत जेवण आणि गप्पा ….खूप कमी कालावधीत या मुलाने नातं जोडलय…भेटीने तो खुलला …..त्याला वर्तमानात जगण्याचे सोपे उपाय सांगितले ….काही विनोद सांगितले ….निरोप घेताना त्याच्या चेहऱ्यावरचं पसरलेलं हसू घेऊन परतले ….त्याला दिलासा देणारं हे गाणं ओठांवर नकळत आलं…..मंदारसाठी !!

हे गाणं संपूर्ण रस्ता आणि आत्ताही मनात रेंगाळत आहे …..

हेमंतकुमारचा आवाज, शैलेन्द्रची गीत रचना आणि किशोरकुमारचं संगीत ….चित्रपट – दूर गगन कि छावो मे !!!!

राही तू मत रुक जाना, तूफ़ां से मत घबराना
कभी तो मिलेगी तेरी मंज़िल
कहीं दूर गगन की छाओं में

माना है गहरी है धारा
पर है कहीं तो किनारा
तू भी मिला आशा के सुर में
मन का ये एकतारा
कभी तो मिलेगी तेरी मंज़िल
कहीं दूर गगन की छाओं में

सबका वो ऊपरवाला
सबको उसी ने सम्भाला
जब भी घिरा ग़म का अंधेरा
उसने किया उजियाला
कभी तो मिलेगी तेरी मंज़िल
कहीं दूर गगन की छाओं में

राही तू मत रुक जाना, तूफ़ां से मत घबराना
कभी तो मिलेगी तेरी मंज़िल
कहीं दूर गगन की छाओं में
कहीं दूर कहीं दूर कहीं दूर कहीं दूर

दीपा देशमुख १० मार्च २०१८

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of