My Poems

स्वप्नांच्या गावाबाहेर पार…

Posted by on Nov 17, 2016 in My Poems

आज जागेपणीच झोपेनं माझ्यावर अंमल चढवला ‘सुरेखच शब्द अन कविता’ असं तू जवळ येऊन हळुवारपणे कानात कुजबुजलास ऐकताच ते शब्द एक गोल गिरकी घेत तुझ्याच खांद्यावर दोन्ही हात टेकवून मी एक उंच उडी मारली अन् तुझ्या...

Read More

तू येणार असलास की….

Posted by on Nov 17, 2016 in My Poems

तू येणार असलास की…. करतोसच गाजावाजा तुझं येणं मुळी गुपित राहतच नाही तुझ्या येण्यानं क्षणात सारा आसमंत भिजरा भिजरा होऊन जातो मलाही फुटते पालवी अन हिरवे पंख तुझं झिमझिमणं कधी हळुवार तर कधी आवेगानं कोसळणं...

Read More

प्रेम करावं…

Posted by on Nov 17, 2016 in My Poems

सर्जनशीलता, कल्पकता, संवेदनशीलता, उत्साह, चैतन्य, ताजेपणा, अफाट सकारात्मक ऊर्जा भरभरून लाभते म्हणूनच – पहाटे पहाटे झोंबणार्‍या गारव्यावर, वैतागलेल्या चटकवणार्‍या माध्यान्हावर, थकून परतणार्‍या...

Read More

कविताही वेगळीच

Posted by on Nov 17, 2016 in My Poems

या वेळचा पाऊस खूप वेगळा होता, मुसळधार तरीही सुखावणारा, तृप्त करणारा या वेळचा हिरवटलेला आसमंतही वेगळा होता, अनेक रंगांमध्ये न्हालेला, टवटवीत या वेळची माझी कविताही वेगळीच आहे, तुझ्या-माझ्या मैत्रीचं मोल टिपणारी...

Read More

माझ्याच अज्ञात प्रवासांच्या भोवर्‍यात…

Posted by on Nov 17, 2016 in My Poems

माझ्याच अज्ञात प्रवासांच्या भोवर्‍यात… मन मनास उमगत नाही सारखी काहीशी अवस्था शहरं, रस्ते, परिसर, माणसं, वाहनं…. वर वर दिसणारें, ओळखीचे वाटणारे. सगळेच एकसारखे दिसले तरी अपरिचित…. मुळातच शोध...

Read More
तुझी सोबत 0

तुझी सोबत

Posted by on Jan 12, 2016 in My Poems

उताराच्या प्रवासात एकदा तू हळवा होत म्हणालास मी आधी गेलो तर…. काळजी वाटते तुझी तुझ्या डोळ्यातलं गहिरं व्याकुळ मन मला दिसलं ढगाळलेल्या नभासारखं तुझी थरथरणारी बोटं सांगू लागली काही अधिक हळवं होत विचारलंस...

Read More
तू आणि पाऊस 0

तू आणि पाऊस

Posted by on Jan 12, 2016 in My Poems

गेले दोन-तीन दिवस सायंकाळी खूप पाऊस पडतो आहे मी ऑफीसमधून निघते तेव्हा भररस्त्यात तो मला गाठतो मला गाडी बाजूलाही धड घेता येत नाही मी अडकलेली असते, खिंडीत! मग त्याचा मारा सुरू होतो अर्थात, मला काळजी फक्त...

Read More
कुठलंही गाणं 0

कुठलंही गाणं

Posted by on Jan 12, 2016 in My Poems

कुठलंही गाणं लागलं आताशा की ते मीच लिहिलेलं असतं. मग नाव कुणाचं का असेना… ते शब्‍द, ते दिवस, ते भाव माझेच तर असतात मग ते कुणी का जगेना…. ते क्षण, ती तृप्‍ती माझीच तर असते मग कुणी का उपभोगेना.....

Read More
कविता 0

कविता

Posted by on Jan 12, 2016 in My Poems

बघितल्‍यास कविता, तुझा आवाज ऐकला की कशा डोलू लागतात वेलींसारख्‍या नाजूकपणे…. हळुवार, अलगद स्‍पर्श करतात मनाला…. तुझ्यापर्यंत येते का रे त्‍यांची झुळुक… वेडावते का तुलाही माझ्यासारखीच पुन्‍हा...

Read More
गंध नया 0

गंध नया

Posted by on Jan 5, 2016 in Blog, Featured, My Poems

गंध नया सुगंध नया खिल उठा जो मन नया बन नया पान नया मधुस्मरण दे भान नया पथ नया विश्वास नया नये युग का ध्यान नया क्षितीज नया पंथ नया मित्र मेरा दे गगन नया...

Read More