My Stories

मार्जारांच्या राज्यात…. 0

मार्जारांच्या राज्यात….

Posted by on Apr 14, 2019 in Articles by Me, Blog, My Stories, Vyakti Chitra

मार्जारांच्या राज्यात…. नयनकडे तीन आठवड्यांपूर्वी गेले होते. दिवसभराचा थकवा होताच, पण लेखाचं प्रकरण गळ्याशी आल्यामुळे तिची मुलाखत घेणं सुरू होतं. नयनचा बंगला पाषाण या भागात असून तिच्या प्रत्येक...

Read More
संवाद – विसंवाद October 28, 2013 0

संवाद – विसंवाद October 28, 2013

Posted by on Jan 12, 2016 in Blog, My Stories

आज वाढदिवस…..माझ्या दृष्टीनं इतर दिवसांसारखाच हाही दिवस……पण तरीही कुणी wish केलं की मनाला बरं वाटतंच. रात्री बाराच्या ठोक्यापासून वॉट्स अप आणि मेसेजचं सत्र चालू…..केव्हातरी झोप लागली....

Read More
प्रमुख पाहूणा 0

प्रमुख पाहूणा

Posted by on Jan 12, 2016 in My Stories

गोष्टी ऐकायला आणि वाचायला जिंकूला खूप खूप आवडायचं. आई-बाबांसोबत कुणाच्या घरी जावं लागलं तरी जिंकू, ‘आई, घरी चल ना’’ असा हट्ट धरत नसे. कारण त्या त्या घरी जर गोष्टीची पुस्तकं असतील तर जिंकू त्यातली चित्रं...

Read More
हॅपी विमेन्‍स डे 2011 0

हॅपी विमेन्‍स डे 2011

Posted by on Jan 12, 2016 in Articles by Me, Blog, My Stories

स्‍टेट बँकेच्‍या पाय-या चढायच्‍या म्‍हटलं की माझी पावलं जड होतात….एक एक पाऊल हत्तीरोग झाल्‍यासारखं बँकेत जायला नकार देतो…..बाकी बँकांपेक्षा एसबीआयचा अनुभव वाईटच. सगळे कर्मचारी म्‍हणजे यंत्रासारखे...

Read More
नातं तुझं नि माझं…निखळ नातं 0

नातं तुझं नि माझं…निखळ नातं

Posted by on Jan 12, 2016 in Blog, My Stories

बाल्‍कनीतनं येणारा गार वारा मनाला मोह घालत असतानाच आम्‍ही मायलेकानं बाल्‍कनीत झोपायचा निर्णय घेतला. घरात येणारा तो गरगर एकसारखा फिरणारा फॅन कर्तव्‍य बजावल्‍यासारखा हवी असो वा नको असो गरम हवेचे झोत फेकत रहातो....

Read More
मैत्रीण व्‍हावी गर्लफ्रेन्‍ड ? 0

मैत्रीण व्‍हावी गर्लफ्रेन्‍ड ?

Posted by on Jan 12, 2016 in Blog, My Stories

माधव आशयला सांगत होता, ‘आमच्‍या काळी मैत्रीण वगैरे असलं काही घरात बोलायची सोयच नव्‍हती आणि गर्लफ्रेन्‍ड असणं तर कोसो दूर’. आशयला बाबांबद्दल खूपच सहानुभूती वाटू लागली. आपल्‍या बाबांना एकही मैत्रीण किंवा...

Read More
नातं तुझं नि माझं..शब्‍दांप‍लीकडलं..अव्‍यक्‍त… 0

नातं तुझं नि माझं..शब्‍दांप‍लीकडलं..अव्‍यक्‍त…

Posted by on Jan 12, 2016 in Blog, My Stories

रस्‍त्‍यावरुन अनेक वर्ष रोजची ये-जा करीत असताना ठराविक वळणावर भेटणारा चेहरा…म्‍हटलं तर रोज बघून असलेली ओळख असते किंवा नसतेही….आपुलकीनं वागणारा कोप-यावरचा केमिस्‍ट, रोज येणारी भाजीवाली, उर्मटपणे...

Read More
नातं तुझं नि माझं…वस्‍तू 0

नातं तुझं नि माझं…वस्‍तू

Posted by on Jan 12, 2016 in Blog, My Stories

मैत्रीण सांगत होती,’ औरंगाबादहून राहिलेलं सामान आणायचंय’. मला कळेचना हिचं कोणतं सामान आणायचं राहिलंय? घर तर खचाखच भरलंय सामानानं. आता आणखी सामान आणून ही ठेवणारय कुठे ? माझा प्रश्‍न ऐकताच ती म्‍हणाली,’ अगं,...

Read More
नातं तुझं नि माझं…स्‍वतःशी 0

नातं तुझं नि माझं…स्‍वतःशी

Posted by on Jan 12, 2016 in Blog, My Stories

पूर्ण दिवसातला सगळा वेळ सतत कुणाच्‍या न कुणाच्‍या सानिध्‍यात आपण असतो. कुटुंब, मित्र, ऑफीसमधील सहकारी, रस्‍त्‍यावरील गर्दी, वस्‍तू, इमारती, वाहनं आणि इतर अनेक गोष्‍टी….रात्री झोपेत तरी आपण आपले असतो?...

Read More
नातं तुझं नि माझं…प्राणीजगत 0

नातं तुझं नि माझं…प्राणीजगत

Posted by on Jan 12, 2016 in Blog, My Stories

ऑफीसला जाताना आधीच उ‍शीर झाल्‍यामुळे पावलं भराभर रस्‍ता कापत होती. रस्‍त्‍यात येणारं पोलिस क्रीडा मैदान आलं आणि एका दृश्‍यानं माझी चाल मंदावली..मी मैदानाच्‍या भींतीशी उभी राहून कुतुहलानं समोरचं दृश्‍य पाहू...

Read More
नातं तुझं नि माझं…सृष्‍टी 0

नातं तुझं नि माझं…सृष्‍टी

Posted by on Jan 12, 2016 in Blog, My Stories

हिरवे हिरवेगार गालिचे, हरिततृणांच्‍या मखमालीचे किंवा श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे क्षणात येई सरसर शिरवे क्षणात फिरुनी उनं पडे.. किंवा किलबिल किलबिल पक्षी बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वाहती पानोपानी...

Read More
नातं तुझं नि माझं…समाज 0

नातं तुझं नि माझं…समाज

Posted by on Jan 12, 2016 in Blog, My Stories

  माझ्यातलं मुलं, माझ्यातलं किशोरवयीन अवखळ पोर, माझ्यातला युवा आणि माझ्यातला प्रौढ आणि कधी वृध्‍दही बघतो असतो अवतीभवती…प्रवास करताना, निवांत असताना, सकाळपासून सायंकाळपर्यंत अविरतपणे…! माझ्या...

Read More
नातं तुझं नि माझं… मैत्री 0

नातं तुझं नि माझं… मैत्री

Posted by on Jan 12, 2016 in Blog, My Stories

मला उन्‍हाळा खूप आवडतो. वेड बिड लागलंय की काय हिला, अशा नजरेनं बघणार तुम्‍ही ठाऊक आहे मला.. पण मी खरंच सांगतेय..पावसानं उभे केलेले अडथळे आणि थंडीनं गारठून पांघरुणाबाहेर येण्‍याची हिम्‍मतच न होणं या तुलनेत मला...

Read More
नातं तुझं नि माझं…नातं 0

नातं तुझं नि माझं…नातं

Posted by on Jan 12, 2016 in Blog, My Stories

11 मे 2009 बाल्‍कनीचा मला चांगलाच लळा लागलाय ..तिचं खुणावणं चालूच असतं, आणि मी ही, ‘नको ग बाई, खूप कामं पडलीत..’ असं म्‍हणत तिच्‍याकडे वळतेच. कठडयाला रेलून उभी रहाते. समोर हिरवी गार अशोकाची, आंब्‍याची झाडं.....

Read More
सोबत 0

सोबत

Posted by on Jan 11, 2016 in Articles by Me, Blog, My Stories

ही नोकरी म्‍हणजे सतत फिरतीची होती…आज पुणे, उद्या मुंबई, तर परवा सांगली. इंटरव्‍ह्यूच्‍या वेळी अशी फिरतीची नोकरी ती करु शकेल ना, हाच प्रश्‍न वारंवार विचारण्‍यात आला. नंतर मला फिरतीवर नको, टेबलवर्क द्या...

Read More
डेंग्‍यू प्रवास 0

डेंग्‍यू प्रवास

Posted by on Jan 11, 2016 in Articles by Me, Blog, My Stories

1 स्‍वाईन फ्ल्‍यू ते डेंग्‍यू…. 30 ऑगस्‍टचा रविवार, विद्याताईं (बाळ) कडे अपूर्व आणि मी चार वाजता भुरभु-या पावसात पोहोचलो. आधी खूप दिवसांच्‍या साठलेल्‍या गप्‍पा फास्‍ट फॉरवर्डमध्‍ये ऐकून आणि ऐकवून...

Read More