शब्दांचे जादूगार हरिवंशराय बच्चन
एक असते मुन्नी आणि एक असते चुन्नी. मुन्नी असते सहा वर्षांची, तर चुन्नी असते पाच वर्षांची. दोघी सख्ख्या बहिणी असतात. कपडे घेतले तरी दोघींचेही सारखेच, गळ्यातली माळ असो की कानातले डूल, तेही दोघींना सारखेच हवेत. मुन्नी ब तुकडीत, तर चुन्नी अ तुकडीत शिकत असते. पुढे वाचा