स्पर्श, चित्र, संगीत, आवाज, सांकेतिक खुणा, अशा कितीतरी माध्यमातून संवाद साधता येतो. मला मात्र संवादासाठी अक्षर हे माध्यम जास्त भावतं. पुस्तकं माझ्याशी माणसाच्या रुपात येऊन बोलतात, तर कधी माणसं, परिस्थिती, ठिकाणं माझ्यासमोर पुस्तक बनून येतात. आपल्यातलं नातं फुलून येण्यासाठी, बहरून येण्यासाठी, मी संवादासाठी हे लिखित माध्यम निवडलंय.

Contact Me

CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.