सोबत
ही नोकरी फिरतीची होती…आज पुणे, उद्या मुंबई, तर परवा सांगली. ती आपल्या कामात रमली होती. तिचे वरिष्ठ अधिकारी तिच्या कामाबाबत समाधानी होते. कधी कधी तर ती सॅटडरडे, सनडे आपला ऑफ असतो हेही ती विसरुन जाई. प्रवासात तिला आवडीची पुस्तकं वाचता येत असत. पुढे वाचा