माझ्या (अयशस्वी) आत्महत्त्या
'आत्महत्त्या' हा चार अक्षरी शब्द! इतरांना कदाचित भीती वाटणारा असू शकतो. पण मला हा शब्द फारच मोहक वाटतो. खून करणं एक वेळ सोपं, कारण तो दुसर्याचा करायचा असतो. पण आत्महत्त्या? हा खून स्वतःच स्वतःचा करायचा असतो. फारच कठीण काम! पुढे वाचा