मनोगत - कॅनव्हास
मनोगत
कॅनव्हास
शोध सृजनाचा ः जागतिक असामान्य शिल्पकारांपासून चित्रकारांपर्यंत त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा एक विलक्षण प्रवास
कला म्हणजे काय? म्हटलं तर सोपा आणि म्हटलं तर अतिशय विचार करायला लावणारा गहन प्रश्न! खरंच, कोणतीही कला आपलं जगणं व्यापून टाकू शकते का? कला म्हणजे अगदी अंतर्मनातून स्फुरलेले सृजनात्मक विचार, कला म्हणजे तल्लीन अवस्थेत घडलेली विलक्षण कृती! त्या कलेनं झपाटून टाकावं आपल्याला आणि त्या झपाटलेपणात सगळ्या अडचणींची आणि अडथळ्यांची फुलंच व्हावीत, असंच काहीतरी! पुढे वाचा