चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे...
चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे... 21 सप्टेंबर 2024, सकाळी सकाळी धनूचा (धनंजय सरदेशपांडे) फोन आला, ‘दीपा तू येणार आहेस ना आजच्या कार्यक्रमाला?’ मी ‘हो’ म्हटलं. ‘दीपा पुस्तकाचं नाव काय आहे? हेच आहे ना, चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे...?’ ‘छे रे, असं कुठे पुस्तकाचं नाव असतं का? चंदू नाटकवाला माणूस आहे ना, म्हणून त्याने आपल्याला निमंत्रण पाठवण्यासाठी त्या शैलीमध्ये पत्रिकेत सुरुवात केली असणार’, मी अकलेचे तारे तोडले. ‘काsssssय?’ ‘म्हणजे त्याने जरा हटके निमंत्रण करावं म्हणून सुरुवातीला लिहिलंय, चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे...’ पुढे वाचा