दिग्गज भाग 2
दीपा देशमुख लिखित 'दिग्गज' हे पुस्तक सर्व वयोगटातल्या वाचकांसाठी
असून जगाला नवी दिशा देणाऱ्या ६०हून अधिक असामान्य व्यक्तींच्या
जीवनात डोकावण्याची संधी यामुळे वाचकाला मिळणार आहे. या नभोमंडलात
जसे अगणित तारे लुकलुकतात, त्या सगळ्यांची संख्या मोजणं अशक्य आहे;
त्याचप्रमाणे या जगात अशी काही माणसं आहेत आणि होऊन गेलीत, ज्यांचं
कार्य या तेजोमय ताऱ्यांसारखंच आहे. त्यांच्या कल्पनांनी आणि योगदानाच्या
प्रकाशानं हे जग अनेक युगं उजळून निघालं आहे. अशा या व्यक्तींनी आपल्या पुढे वाचा