शब्दांचे जादूगार साहिर लुधियानवी
धाडधाड करत जाणार्या रेल्वेच्या आवाजानं 13 वर्षांचा एक किशोरवयीन मुलगा घाबरून आपल्या आईला बिलगला आणि रडत आपल्या आईला म्हणाला, ‘अम्मी, मला रेल्वेची आणि या आवाजाची खूप भीती वाटते; आपण परत आपल्या घरी जाऊया.’ त्या मुलाच्या आईला काय करावं क्षणभर सुचेनासं झालं. पुढे वाचा