हॅलो, हॅलो.......
हॅलो.....
हॅलो कोण, कोण हवंय तुम्हाला?
खरं सांगू का, राँग नम्बर लागलाय हे माहीत आहे मला...
पण बोलू का पाच मिनिटं...
थांबा, थांबा, ठेवू नका...
अहो, मी कोणी लुच्चा, लफंगा, रोडरोमियो मुळीच नाही...
हवं तर नाव, गावं काहीही सांगू नका...
बस पाच मिनिट बोलूया... पुढे वाचा