#काजवा #पोपट काळे

काजवा

काजवा

मनोविकासच्या ऑफीसमध्ये गेले असताना तिथे एका व्‍यक्‍तीने समोर येऊन मला नमस्कार केला. अतिशय सौम्य व्‍यक्‍तिमत्व असलेली ती व्‍यक्‍ती बघून मला आमची ओळख आहे की नाही याबद्दल मनात काही क्षण संभ्रम निर्माण झाला. त्यांच्याशी बोलताना अचानक ट्यूब पेटली. मध्यंतरी अरविंद पाटकर मला काजवाच्या प्रकाशनासाठी जायचं आहे असं म्हणत होते, तसंच आल्यानंतर कार्यक्रम खूप चांगला झाला, उत्तम कांबळे छान बोलले असं म्हटल्याचं आठवलं. माझ्याशी बोलत असलेली व्‍यक्‍ती होती शिक्षणाधिकारी पोपट श्रीराम काळे. त्यांनी त्यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं ‘काजवा’ हे आत्मकथन माझ्या हातात ठेवलं. पुढे वाचा