बुंग...कितीदाही बघावी अशी हृदयस्पर्शी चित्रकथा
बुंग...कितीदाही बघावी अशी हृदयस्पर्शी चित्रकथा
मणिपूरच्या एका लहानशा गावात राहणाऱ्या बुंग नावाच्या अत्यंत निरागस मुलाची ही गोष्ट. बुंग आपल्या आईबरोबर राहतो. त्याला राजू (अंगोम सनमाटम ) नावाचा एक राजस्थानी मित्र आहे, ज्याच्या आजोबांपासूनच्या पिढ्या मणिपूरमध्येच वसलेल्या असतात. सतत भांडत असलेल्या या दोघा मित्रांमध्ये तितकंच प्रेम आहे. पुढे वाचा