Gandhi Talks
डोळे जेंव्हा बोलू लागतात... ‘पुष्पक’ या 1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या कमलहसनच्या मूकचित्रपटानंतर 38 वर्षांनंतर ‘गांधी टॉक्स’ हा किशोर बेलेकर दिग्दर्शित चित्रपट नुकताच सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट आजच्या काळातला एक सायलेंट डार्क कॉमेडी या प्रकारात मोडतो. खरं तर दिग्दर्शकाने मूक चित्रपट बनवून एक धाडसच केलं आहे. पुढे वाचा