क्रांतिज्योति विद्यालय : मराठी माध्यम
क्रांतिज्योति विद्यालय : मराठी माध्यम अखेर काल पुण्यातल्या वसंत टॉकीजमध्ये सायंकाळी ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ हा चित्रपट बघितला. बघायचा होताच, अनेक आठवणींसाठी. त्या आठवणींना उजाळा तर मिळालाच, शिवाय चित्रपट बघून समाधानही मिळालं. पुढे वाचा