ओम मणि पद्मे हूम - लेह-लडाख
ओम मणि पद्मे हूम - लेह-लडाख
प्रत्यक्ष प्रवासाच्या एक दिवस आधी डॉ. महेश गायकवाड यांच्याशी बोलून ठरलं, की आपल्याला लेह-लडाखला जायचं आहे. फारशी कुठलीही तयारी न करता, ताबडतोब बॅग भरून ठरलेल्या वेळी पुणे विमानतळावर पोहोचले. पुण्याहून दिल्ली आणि दिल्लीहून लेहला सकाळी सकाळी विमान उतरणार होतं. पुढे वाचा