डॉ. श्यामला वनारसे यांच्याबरोबर संवाद

डॉ. श्यामला वनारसे यांच्याबरोबर संवाद

मिळून साऱ्याजणी आणि चांगुलपणाची चळवळ आयोजित विद्या बाळ अध्यासन प्रकल्पांतर्गत रविवार दि.16 मे, 2021 रोजी रात्री 8.00 वाजता  “गावोगावीच्या विचारदुतांबरोबर गप्पा" या विषयावर मा. श्यामला वनारसे (मानसोपचार तज्ज्ञ, लेखिका) यांच्याशी फेसबुक लाईव्ह द्वारा मा. दीपा देशमुख (मिळून साऱ्याजणी प्रतिनिधी पुणे, लेखिका) यांनी साधलेला  संवाद.