सुगंध
रोजच्या प्रमाणे पहाटे पाच वाजताचा गजर वाजला. तशी जाग केव्हाच आलेली होती. पण मन अंथरूणातून उठायला तयारच होत नव्हतं. मनाची द्विधा अवस्था झालेली होती. पुढे वाचा