मैत्रीचे सुर.....🎸🎹🎷🎶🎼💕मैत्री .....क्षणार्धात हि होते आणि काहीवेळा वर्षानुवर्षे सरतात.काही वेळा एकमेकांचे सुर आवडी निवडी पटकन जुळून येतात आणि मैत्रीची सुरेल धुन कानामधे वाजायला लागते आणि एक आनामिक ओढ लागल्यासारखे आपण त्याकडे आकर्षित होऊ लागतो.पहिल्या पासून च मी मैत्रीच्या जास्त प्रेमात पडते.जिथे
अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांच्या ७२ ‘जीनिअस’ व्यक्तींच्या मालिकेतल्या दुसऱ्या टप्प्यातल्या १२ प्रभावशाली ‘भारतीय जीनिअस’ व्यक्ती दिवाळीत तीन संचात बाजारात येवून दाखल झाल्या आहेत. या दोन्ही लेखकांनी यापूर्वीही एकत्रित काही पुस्तकं लिहिली आहेत.
सुरुवातीलाच आपल्या दोघांचे आभार मानतो.
आदरणीय दीपा मॅडम, गेल्या वर्षभरात (सन-2016 मध्ये)आपण वक्तृत्व,कर्तृत्व,नेतृत्व,लेखन, सामाजिक विचार व वर्तन या पैकी आपल्या अंगी असणाऱ्या अनेक स्थायी गुणांमुळे माझे आयुष्य सकारात्मक अर्थाने प्रभावित केलंत त्याबद्दल मनपूर्वक आभार!
लोकसत्तामध्ये फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर सध्या ‘जीनियस’ या अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख लिखित मालिकेबद्दल जोरदार चर्च
"माझा मुलगा
अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांनी लिहिलेली ‘जीनियस’ ही १२ पुस्तकांची मालिका येत्या दिवाळीत वाचकांसाठी येत असल्याची जाहिरात वाचली आणि मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि जीनियसविषयी विस्तारानं माहिती घेतली. ‘जीनियस’ची संकल्पनाच मला एकदम भन्नाट वाटली.
माणसाला नेहमी कला आणि विज्ञान या दोन्ही क्षेत्रांत होणार्या नावीन्यपूर्ण गोष्टींचं अप्रुप वाटत राहिलं आहे.
मनोविकास प्रकाशनाच्या ऑफिसमध्ये गेलो असताना
मानवतेच्या इतिहासाचे आणि विज्ञानविश्वाचे विलोभनीय दर्शन घडवणारे बारा “जीनियस”
I just bought the book Canvas and it is superb as usual. And I am a big fan of you and Achyut Godbole and your books. I just tried writing the beautiful quote from your introduction about art as it is absolutely true. Any art makes your life richer.
दीपा देशमुख. Deepa Deshmukh लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या