‘अर्थशास्त्र’ आणि कौटिल्य
‘कौटिलीय अर्थशास्त्र’ हा ग्रंथ भारतीय संस्कृतीतला आर्थिक इतिहासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. यात 15 प्रकरणं असून 6 हजार श्लोक आहेत. तसंच 149 अध्यायांमधून हा ग्रंथ त्या त्या गोष्टींविषयी मांडणी करतो. हा ग्रंथ अर्थशास्त्र आणि राजनीती यांच्यावर लिहिलेला मानवी इतिहासातला पहिला ग्रंथ म्हणून ओळखला जातो. पुढे वाचा