पर्फेक्ट फॅमिली
पर्फेक्ट फॅमिली पंकज त्रिपाठी निर्मित ‘पर्फेक्ट फॅमिली’ ही आठ भागांची मालिका नुकतीच यू-टयूबवर बघितली. परिपूर्ण कुटुंब असल्याचं भासवणारं, तसा दिखावा करणारं एक कुटुंब यात आहे. वडलांनी स्वकष्टाने उभारलेलं मिठाईचं दुकान/व्यवसाय, आई आज्ञाधारक सुगृहिणी मुलगी लग्न झालेलं असलं, तरी माहेरीच राहत असून वडलांच्या व्यवसायात त्यांना मदत करतेय. मुलगा आयटी कंपनीत कार्यरत, त्याची बायको घरात आपल्या दोन मुलांचं संगोपन करण्यात व्यस्त, घरातल्या कलहामुळे दानी या 10-12 वर्षांच्या मुलीला एन्झायटीचा पॅनिक ॲटक येतो. पुढे वाचा