ठकीशी संवाद
ठकीशी संवाद आत्ताच डॉ. श्रीराम लागू रंग-अवकाश मध्ये एक अप्रतिम नाट्यप्रयोग बघून आले. झालं असं, की आमचा मित्र जमीर, नयन आणि मी ज्योत्स्ना भोळे सभागृहात सकाळी अकराच्या शोसाठी पोहोचलो. कोरोनाने सर्वांनाच वाळीत टाकलेला काळ आणि त्यात एक पंचाहत्तरीचे गृहस्थ प्रेक्षकांशी (नव्हे, स्वत:शी आणि नंतर ठकीशी) संवाद साधताहेत असं दृश्य. एकटेपणावर भाष्य करतानाच त्यांच्या संभाषणात ठकी नावाचं पात्र येतं आणि काहीच वेळात तीही मंचावर अवतरते....नको गोष्ट सांगायलाच नको, आणि तशी ही गोष्ट नाहीच्चै मुळी. मग काय आहे या नाटकात? पुढे वाचा