हुजूरपागा पुणे
तारीख
              
 - 
          स्थळ
              हुजूरपागा पुणे 
          पुण्यातल्या नामांकित हुजूरपागा शाळेत जीनियस मालिकेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आम्हाला बोलावल तेव्हा तिथल्या मुख्याध्यापिका अलका काकतकर, इतर शिक्षिका, ग्रंथपाल, इतर विश्वस्त आणि हजारच्या संख्येत उपस्थित असलेल्या गोड, चुणचुणीत मुली....त्यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या प्रश्नाना उत्तर देताना आम्ही पुनः शालेय विद्यार्थी झालो. खूप मजा आली आणि ज्या शाळेत इंदिरा गांधी शिकल्या तिथे जायला मिळाल याचा आनंदही झाला. Thanks to Hujurpaga school.