आर्ट बीट्स दिवाळी २०१५
नुकतंच शाळेत जायला लागलेल्या छोट्याशा मुलाला किंवा मुलीला हातात रंगीत खडू दिला की त्याचं किंवा तिचं कागदावर, पाटीवर किंवा मिळेल त्या जागेवर रेखाटन सुरू होतं. आपण सगळ्यांनीच लहानपणी काढलेलं चित्र आठवायचं झालं तर डोंगर, डोंगरातून उगवणारा सूर्य, समोर एक झोपडी, वाहणारी नदी, नारळाचं झाडं आणि आकाशात उडणारे चारच्या आकाराचे पक्षी....झालं आपलं चित्र! पण जेव्हा जगप्रसिद्ध चित्रकारांची चित्रं बघायला मिळतात, तेव्हा वाटतं ही चित्रं आहेत की खराखुरा प्रसंग डोळ्यासमोर साकारलाय? पुढे वाचा