डॉ. अनिल अवचट
पत्रकार, लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ता, बासरीवादक, ओरिगामीकर्ता, चित्रकार, फोटोग्राफर, काष्ठशिल्पकार, मनस्वी गायक, समाजाचं पालकत्व स्वीकारलेला एक पिता अशा अनेक अंगांनी अनिल अवचट यांची ओळख होते. एकाच माणसातल्या या अनेक कलागुणांना आणि वैशिष्ठ्यांना जाणून घेताना समोरच्याची दमछाक होते, हा माणूस अपनी धुनमे मगन ही रहना अशा अवस्थेत असतो. पुढे वाचा