Khupsa
काय झालं? कसं झालं? कवा झालं? व्यक्ती निर्मित, धनंजय सरदेशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘खुपसा डायरीज’ चा अनुभव काल मुक्त थिएटर, धायरी इथे घेतला. तुम्ही इचाराल, खुपसा डायरीज हे अभिवाचन आहे का? अजेब्बात नाही. बरं मग कथाकथन आहे का? अर्रर्र, ते तर नाहीच नाही. मंग नाटक आहे का?...नाय, नाय नाटक तर मुळीच नाही. मग मग काय आहे खुपसा डायरीज? खुपसा या नावातच खूप मज्जा आहे आणि ती जाणून घेण्यासाठी खुपसा डायरीज बघणं/ऐकणं/अनुभवणं खूप आवश्यक आहे. पुढे वाचा