द लॉस्ट सपर
द लॉस्ट सपर डॉ. आनंद नाडकर्णी या माणसाची प्रशंसा करायला प्रत्येक वेळी शब्द आणायचे कुठून हा प्रश्न मला पडला आहे. सगळे शब्द वापरून झाले आहेत. नवीन शब्द शोधल्यानंतर करूयात या माणसाची तारीफ, असं मी आता ठरवलं आहे. तर, सांगायचा मुद्दा हा, की तीन दिवसांपूर्वी मी डॉ. श्रीराम लागू रंग अवकाश, पुणे इथे सायंकाळी सात वाजता ‘द लॉस्ट सपर‘ हे दोन अंकी नाटक बघितलं. पुढे वाचा