ये जो पब्लिक है...
ये जो पब्लिक है... राजेश खन्नाच्या ‘रोटी’ या चित्रपटातलं किशोर कुमारच्या आवाजातलं गाणं ‘ये जो पब्लिक है ये सब जानती है’ हे गाणं आठवत असेलच. तर आज पुण्याच्या श्रीराम लागू रंग-अवकाश इथे, (ज्योत्स्ना भोळे सभागृह) महाराष्ट्र कल्चरल सेंटर निर्मित ‘ये जो पब्लिक है’ हे प्रायोगिक नाटक बघितलं. पुढे वाचा