व्हेअर इज एसएसएस?
व्हेअर इज एसएसएस?
सतरंगी प्लॅटफॉर्म आणि मानसरंग प्रस्तुत ‘व्हेअर इज एसएसएस?’ हा नाट्यप्रयोग खरं तर द बॉक्स इथे बघितला होता. पण एका दिवसांत अनेक नाटकं बघितली, की त्याचा नीटसा आस्वाद घेता येत नाही. नाटक चांगलं झालं इतकंच काय ते लक्षात राहिलं होतं. मात्र त्याचा पुन्हा प्रयोग पंचवटी पाषाण इथे नयन कुलकर्णी या माझ्या मैत्रिणीकडे असल्याचं कळलं आणि निमंत्रणही मिळालं. त्यामुळे अगदी वेळेत मी तिच्याकडे पोहोचले. पुढे वाचा