आठवणींच्या जगात ...
तारीख
आठवणींच्या जगात ...लहानपणी हा फोटो बघून घरातले सगळे 'किती रुबाबदार, किती देखणी, किती सुरेख पोझ दिलीये' अस म्हणायचे
आणि मी खुश होत असे. मग मला कळलं, ही सगळी प्रशंसा पिंकी या आमच्या अल्सेशियन कुत्री साठी होती.
मग मला खूप राग यायचा ....पुढे मोठी झाले आणि समज आल्यावर कळल,
खरोखर पिंकी हीच रुबाबदार, देखणी, फोटोजेनिक....!!!
Blog comments
🤣👍
भारी आठवण
Add new comment