Skip to main content
Home
Deepa Deshmukh
  • Home
  • Books
    Loading... Click here if it takes longer.
  • About Me
  • Articles
  • Stories
  • Poems
  • Book Reviews
  • Movie Reviews
  • Events
  • Blogs
  • Media
  • Testimonials
  • Contact
  • Glossary

जगदीश चंद्र बोस

जगदीश चंद्र बोस

Mitrangan
Bharatiya Genius
जगदीशचंद्र बोस
जगदीशचंद्र बोस
जगदीशचंद्र बोस
जगदीशचंद्र बोस

Add new comment

About text formats

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.

Related Content

भारतीय जीनियस - भारतरत्न सर डॉ. मोक्षगुंडम विश्‍वेश्‍वरैया
भारतीय जीनियस - भारतरत्न सर डॉ. मोक्षगुंडम विश्‍वेश्‍वरैया
# Bharatiya Genius
भारतीय जीनियस मेघनाद साहा
भारतीय जीनियस मेघनाद साहा
# Bharatiya Genius
भारतीय जीनियस - सर सी. व्ही. रामन 
भारतीय जीनियस - सर सी. व्ही. रामन 
# Bharatiya Genius
'श्रीनिवास रामानुजन' - भारतीय जीनियस !!!! 
'श्रीनिवास रामानुजन' - भारतीय जीनियस !!!! 
# Bharatiya Genius
'भारतीय जीनियस' येती घरा | तोचि दिवाळी दसरा || लॉरी बेकर
'भारतीय जीनियस' येती घरा | तोचि दिवाळी दसरा || लॉरी बेकर
# Bharatiya Genius
भारतीय जीनियस - एम. एस. स्वामीनाथन!!!!!
भारतीय जीनियस - एम. एस. स्वामीनाथन!!!!!
# Bharatiya Genius

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • …
  • Current page 2
  • Page 3
  • Next page ››
  • Last page Last »

Contact Me

CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.

मी दीपा ,

मीच माझी ओळख करून द्यावी असं एकदा ठरवलं, तर समोरचा आरसा देखील मूक झाला. मग अंतर्मनात डोकावून बघितलं, तर तिथे एक १३-१४ वर्षांची अल्लड मुलगी मला भेटली. ही मुलगी उत्साही आहे, पण कधी कधी आळस करणारी देखील आहे. ही मुलगी नीटनेटकी आहे, पण तीच कधी कधी गबाळीही आहे. तिला अनेक गोष्टींचं कुतूहल आहे आणि एकाच वेळी ते सगळं कळायला हवं म्हणून धडपडणारी देखील आहे. तिला ज्ञानाची आस आहे, अन् सत्याचा ध्यासही आहे. तिला समुद्राची विशालता भावते, पण त्याच वेळी झुळझुळणाऱ्या झऱ्याचं आपल्यातलं मस्त राहणंही आवडतं. तिला ट्यूलिपनं बहरलेल्या बागा आवडतात, पण त्याच वेळी गवतावर डोलणारं ते इवलंसं गवतफूलही आवडतं. तिला अस्सल सौंदर्याचा शोध घेण्याचं वेड आहे, तसंच माणसं जोडण्याचं वेड आहे. ते वेड जपताना कधी ती अडखळते, कधी ठेचकाळते तर कधी फुलपाखरू होऊन उडतही राहते. तिला बोलायचं असतं, गायचं असतं, नाचायचं असतं, फिरायचं असतं, बघायचं असतं, वाचायचं असतं आणि लिहायचंही असतं!

Daisy

शोध मोहीम

बहुतांश लेखन मराठी मध्ये असल्यामुळे कृपया मराठी मधे टाईप करा.

© Deepa Deshmukh.

All Rights Reserved. No content should be reproduced in any format without explicit written consent of the author.

Cooked and Garnished by