सिंफनी मनोगत   
 संगीत कुठे नाही
संगीत निसर्गात, संगीत वातावरणात, 
संगीत पक्ष्यांच्या आवाजात, 
संगीत नदीच्या खळखळाटात, 
संगीत पावसाच्या बरसण्यात, 
संगीत प्रेमात, संगीत मैत्रीत,
संगीत भक्तीत, संगीत सेवेत आणि 
संगीत बाळाच्या निर्व्याज हसण्यातही
संगीत मानवतेच्या वाटेत, 
संगीत उधळून देणार्या निरपेक्ष लाटेत
संगीत झंकारून उठलेल्या मनात, 
हृदयाच्या प्रत्येक ठोक्यांमध्ये संगीत
श्वासाच्या प्रत्येक लयीत संगीत
संगीत हाच श्वास, संगीत हाच ध्यास   पुढे वाचा