चांद्रयान मोहीम - दिवाळी 2019
लहानपणापासूनच माणसावर चंद्रानं एक वेगळीच मोहिनी घातली आहे. साहित्यामध्ये तर चंद्राचं स्थान अढळ आहे. कथा, कादंबर्या, कविता यात चंद्राची वेगवेगळी रूपं बघायला मिळतात. वसंत बापट, शांता शेळके, ना. सि. फडके, आचार्य अत्रे, बालकवी आणि नारायण सुर्वे या सगळ्यांनीच चंद्राला एका वेगळ्या रुपात वाचकांसमोर पेश केलं. पुढे वाचा