पावसाचा जोर वाढलेला, पण महाराष्ट्र साहित्य परिषदेचं सभागृह लोकांनी पूर्ण भरलेलं. लेखक उमेश घेवरीकरच्या प्रेमापोटी शेवगावपासून ते पुणेकरांपर्यंत त्यांचे स्नेही, नातलग खूप प्रेमानं पावसाची तमा न…
'कन्या' या इंग्रजी पुस्तकाचं प्रकाशन काल पत्रकार भवन इथे दुपारी ३ ते ५ या वेळात आकाश धानोरकर आणि हिताक्षी कथुरिया लिखित 'कन्या' या सत्यघटनेवर आधारित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. आकाश…
गेली ३० वर्षं सातत्यानं अपर्णाच्या स्मृतीप्रीत्यर्थ औरंगाबादला आंतरशालेय नाट्यस्पर्धेचं आयोजन सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतर्फे केलं जातं. या वर्षी या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणासाठी मी यावं अशी…
आशा साठेंनी सादर केलेला, बळ देणारा प्रेरणादायी चंद्र! कोजागिरी जवळ आलीय, पण कोजागिरीची पूर्वतयारी म्हणून साजरा व्हावा असा एक सुरेख कार्यक्रम 'अथश्री' इथं बघायला/ऐकायला मिळाला. आशा साठे या माझ्या…
कोजागरीच्या रात्री 'अथश्री'मध्ये सिंफनीचा कार्यक्रम करण्याचं दोन महिन्यांपूर्वीच ठरलं होतं. सकाळपासून एक उत्सुकता मनाला लागली होती. याचं कारण अथश्रीमध्ये असलेले सर्वच ज्येष्ठ स्त्री-पुरुष…
पुणे वेध कट्टयावरची सायंकाळ काल चांगलीच रंगली. किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांच्यासोबत गप्पा मारायच्या होत्या. आम्ही पोहोचताच काहीच वेळात कार्यक्रम सुरू झाला. किरण नावाचा एक मुलगा…
२१ डिसेंबर २०१९. आज रस्त्यात वाहतूक कमी लागली आणि मी अगदी वेळेच्या आत वेधकट्टयावर जाऊन पोहोचले. काहीच वेळात चैतन्य आणि मंजू प्रवेश करते झाले. आज चैतन्यने पांढरा शर्ट आणि निळी जिन्स, तर मी पांढर्…
श्रीगोंदे इथे प्रबोधन व्याख्यानमालेचं आयोजन गेली १० वर्ष केलं जातं. या वेळी २४, २५ आणि २६ डिसेंबर असे तीन दिवस व्याख्यानमाला आयोजित केली होती. व्याख्यानाच्या पहिल्या दिवशी आरोग्य क्षेत्रात काम…
महामानव बाबा आमटे बहुद्देशीय सामाजिक विकास सेवा संस्थेतर्फे श्रीगोंदे इथे प्रबोधन व्याख्यानमालेचं आयोजन गेली १० वर्ष केलं जातं. या वर्षी २४, २५ आणि २६ डिसेंबर असे तीन दिवस ही व्याख्यानमाला आयोजित…
विवेकानंद प्रतिष्ठान, जळगाव आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई आयोजित जळगावमध्ये ९, १०, ११ आणि १२ जानेवारी या कालावधीतलं चार दिवसांचं कुमार साहित्य संमेलन आयोजन केलं होतं. १०…
संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही गेलं आणि वेगळ्या वाटेनं जाणार्या आयएएस अधिकार्यांबद्दल विषय निघाला की त्यात लक्ष्मीकांत देशमुख यांचं नाव अग्रक्रमानं समोर येतं. अधिकारी म्हणून काम करतानाही त्यांचं…
आज दुपारी तीन वाजता प्रभात रोडवर असलेल्या भारती हौसिंग सोसायटीतर्फे सिंफनीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दोन-अडीच महिन्यांपूर्वी ठरलेला कार्यक्रम आज संपन्न झाला. या सोसायटीचं वैशिष्ट्य…