घनगर्द - हृषीकेश गुप्ते
घनगर्द
रोहन प्रकाशनानं प्रसिद्ध केलेला हृषीकेश गुप्ते या लेखकाचा 'घनगर्द' हा कथासंग्रह आज वाचायला घेतला. लहानपणापासून मला गूढकथा, भयकथा, गुन्हेगारीकथा, रहस्यकथा, साहसकथा वाचायला आवडतात. अशा प्रकारचं लिखाण एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातं. म्हणूनच तर एडगर अलन पो, आर्थर कोनन डायल, नारायण धारप, रत्नाकर मतकरी, सुहास शिरवळकर हे सगळे लेखक आवडायचे आणि आवडतात. यांच्या यादीत हृषीकेश गुप्ते हे नाव कधी अॅड झालं हे मलाही कळलं नाही. पुढे वाचा