माझी एक मैत्रीण आहे, एक नंबर हावरट. पुस्तकं किती वाचावी. एका दिवसात तीन चार मोठी पुस्तकं वाचून टाकते. बरं हे समजलं त्यावर हावरटा सारखे लिहिते. लिखाण तर विचारूच नका. ही झोपते, जेवते की नाही कुणास ठाऊक. रोज रतीब लावल्या सारखं लिखाण चालूच. जेवते बरं कारण जिथं खाते त्यावर लिहिते. मित्र?