सचिन उषा विलास जोशी 

सचिन उषा विलास जोशी 

दीपाताई, तुम्ही ज्या पद्धतीने लिहितात ते अतिशय सहज लोकांच्या मनामध्ये घर करते.

तुम्ही उत्तम लेखिका तर आहातच पण माणूस म्हणून तुम्ही ग्रेट आहात.

तुमच्यामुळे कितीतरी जणांची माझी ओळख झाली..मैत्री झाली.. 
त्याबद्दल शुक्रिया..तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

सचिन उषा विलास जोशी