वैद्य ज्योति शिरोडकर
खरं तर ती एक प्रथितयश लेखिका. तिला माझं पहिलं वहिलं पुस्तक देताना खरं तर मनात धाकधूक होती. पण आमच्या गप्पांना सुरुवात झाली आणि ती धाकधूक कुठच्या कुठे पळून गेली. केवळ लेखिका म्हणून नाही तर पुस्तकाच्या मुखपृष्ठापासून ते कागदाची प्रत, आतील छपाई, त्यासाठी वापरलेली शाई, अक्षरांचा font , पुस्तकाचा layout, बाजूला सोडलेले समास याबद्दल ची तिची जाण अतिशय सखोल आहे. आता उत्सुकता आहे ती #आरोग्यतरंग विषयी काय प्रतिक्रिया देते याची.
होय! मी दीपाताई बद्दलच बोलतीए.
सन्माननीय लेखिका Deepa Deshmukh
-डॉ. ज्योति शिरोडकर