पुणे महानगरपालिका कामगार युनियनची पंच्च्याहत्तरी आणि सिंफनी! ८ डिसेंबर २०१८ ची सायंकाळ माझ्यासाठी खूप अनोखी असणार होती. भारतातलं शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या आघाडीवर असणारं शहर म्हणजे…
स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (सा) - 18 डिसेंबर 2018 नाही हाकारा, पण उठले रान घरटे सापडेना वाट बेभान पाखरू, समजेना कोणा का कल्लोळ कल्लोळ....... स्किझोफ्रेनियाचं वर्णन करणारी अभिनेता अतुल…
२५ डिसेंबरला सर्वत्र नाताळ साजरा होत असताना नगरमधल्या केडगाव इथे स्वीट होममध्ये ‘एक खोड तीन फांद्या’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते होणार होतं. नगरला जाताना विनया देसाईच्या…
एस. पी. कॉलेज मधला नीलिमा सरंजामे/आपटे स्मृति पुरस्कार कार्यक्रम कालची सायंकाळ एसपी कॉलेजमध्ये! मुलींच्या वसतिगृहाच्या रेक्टर, प्राचार्य, मुली, श्रीनिवास आपटे, मुकुंद आपटे यांचे नातेवाईक आणि…
विज्ञानगावाची सैर! पुण्याहून जळगावमध्ये प्रवेश करताच जयदीप, विशाल, देवल या नोबेल फाऊंडेशनच्या टीमनं माझं आणि आसावरीचं फुलांचा गुच्छ देऊन स्वागत केलं. फुलं बघताच आम्ही प्रवासाचा शीण विसरून…
नोबेल सन्मान आणि दीपा! तुडुंब भरलेलं सभागृह, अनेक फोटोग्राफर्स एकत्र येऊन शूट करताहेत, फोटो काढताहेत, दुतर्फा असलेले लोक आपल्या जागेवरून उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करताहेत....त्यांचे…
वाचन जागर अभियान, शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर विनागर्दी अगदी छानपैकी पुणे ते जुन्नर काल प्रवास झाला. जुन्नरला घालवलेली काही काळापूर्वीची नाणेघाटातली बुद्धपोर्णिमा आठवली. हिमोग्लोबिन सहावर गेलेलं…
३० जानेवारी २०१९ ही तारीख सातारा इथल्या कलामहोत्सव कार्यक्रमासाठी महिनाभरापूर्वीच राखून ठेवली गेली होती. ३० तारखेला सकाळी दहा वाजता यमाजी, मी, प्रभाकर भोसले आणि त्यांची थिंक पॉझिटिव्ह टीम असे…
महिला दिन-2019 आणि मी! महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे हायस्कूल मध्ये काल 'महिला दिन' साजरा झाला. मागच्या वर्षी विज्ञान दिनाच्या निमित्त मी याच संस्थेत गेले होते. महिला दिन साजरा करण्यासाठी…
जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आज समाजवादी महिला सभा, महाराष्ट्रच्या वतीनं नारायणपेठेत माझा ‘जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन’ या विषयावर व्याख्यान होतं. वेळेत घरून निघूनसुद्धा ओला…
जिजाऊ ज्ञानतीर्थ गुरूकुल, परभणी पुण्याहून परभणीला पोहोचताच काहीच वेळात मी आणि धनू नागेश, विशाखा आणि अहमद यांच्याबरोबर जिजाऊ ज्ञानतीर्थ गुरूकुल इथं पोहोचलो. शेतात असलेली दुमजली भव्य इमारत! इथं…
१६ मार्च २०१९ ला सकाळी ९ वाजता रेल्वेनं मी आणि धनू (धनंजय सरदेशपांडे) परभणीच्या रेल्वेस्थानकावर पोहोचलो. आम्हाला घेण्यासाठी त्र्यंबक वडसकर, नागेश आणि परभणी वेधचे संयोजक श्री मधुकर नायक, रेखा आणि…