शब्दांगण-महाराष्ट्र साहित्य परिषद सायंकाळी साडेसहा वाजता कार्यक्रम सुरू होणार म्हणून आम्ही वेळेत टिळक रोडला पोहोचलो. मात्र पावसाची एक मोठी सर फजिती करण्याच्या हेतूनं आली, पण तिच्याकडे लक्ष न देता…
'वाचक जागर महोत्सवात' पुस्तक पेठेतला पहिला, शब्दांगण,साहित्य परिषदेतला दुसरा आणि आजचा बुकगंगा इंटरनॅशनलमधला तिसरा कार्यक्रम होता. इजा, बिजा, तिजा......पण या इजा, बिजा चांगल्याच प्रतिसाद देऊन…
साकेत प्रकाशनानं आयोजित केलेल्या औरंगाबाद इथल्या कार्यक्रमाला नुकतीच जाऊन आले. वाचन प्रेरणा दिनानिमित्त माझं व्याख्यान आयोजित केलं होतं. या प्रसंगी औरंगाबादच्या उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांचं…
‘रंगुनी रंगात सार्या रंग तुझा वेगळा’ या शीर्षकाखाली कार्यक्रम महिना-दीड महिनाभरापूर्वीच ठरला. पण कार्यक्रम जसजसा जवळ येऊ लागला, तसतसं माझं टेन्शन वाढू लागलं. कारण असं झालं की माझ्या ओळखीचे आणि…
समता व्याख्यानमाला, फरांदे नगर, निंबूत, बारामती समता व्याख्यानमाला, फरांदे नगर, निंबूत, बारामती परभणी ‘वेध’हून ट्रेननं पुण्यात घरी सव्वा अकरा वाजता पोहोचले आणि काहीच वेळात सायंकाळी होणार्या…
पार्करचं लाल जॉटर पेन आणि बाळ्या! मी नुकतीच विश्वस्त आणि लॉक ग्रिफीन या कादंबर्यांचे लेखक वसंत वसंत लिमये (बाळ्या) यांची मुलाखत घेतली. खरं तर त्या वेळी दोन मुलाखती रंगल्या. एक प्रत्यक्षातली,…
टिळक हायस्कूल आणि ज्यूनियर कॉलेज, कर्हाड यशवंतराव चव्हाण भारताचे गृहमंत्री, सरंक्षणमंत्री, उपपंतप्रधान म्हणून आपल्या कार्यकर्तृत्वानं परिचित असलेलं नाव! कर्हाडचा परिसर यशवंतराव चव्हाण या नावानं…
अतिशय सुरेख निसर्गरम्य देवराष्ट्रे या यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मगावी व्याख्यानाच्या निमित्त जाण्याची संधी मिळाली. एवढ्याशा चिमुकल्या गावात शाळा आणि कॉलेज इतकं सुरेख बांधलंय आणि बाजूलाच यशवंतराव…
'भाषा' या संस्थेची सुरुवात १० वर्षांपूर्वी स्वाती राजे यांनी केली. प्रादेशिक भाषांचं संवर्धन व्हावं, भाषेतलं सौंदर्य कळावं, भाषेचं जतन व्हावं आणि आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली भाषा आपण चांगल्या…
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र अंबाजोगाई आणि मानवलोक या दोन संस्थाच्या वतीने जिल्हास्तरीय बाल-कुमार साहित्य संमेलन संपन्न झालं. संमेलनाच अध्यक्ष म्हणून तरूण साहित्यिक बालाजी मदन…
सेमी प्रायव्हेट रूम दिमाखदार प्रकाशन समारंभ आज डॉ. अमित बिडवे यांच्या 'सेमी प्रायव्हेट रूम' या कादंबरीचा प्रकाशन समारंभ संपन्न झाला. नव्यानं सुरू झालेला सीटी इन हॉटेलचा भव्य हॉल आणि आकर्षक सजावट!…
१५८ वर्षांची परंपरा चालवणारं भावे हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, पुणे - बळवंत वासुदेव फडके यांच्या पुढाकाराने सुरू झालं. या शाळेतून अनेक दिग्गज शिकून गेले. विज्ञान दिनानिमित्त आज १ मार्च २०१८ या…