आपलं नाव सार्थ करणारी पुण्यातली आयडियल कॉलनी! ८ मार्चसाठी वेळ देऊ शकतेस का असा फोन संभा (संजय भास्कर जोशी ) यांचा आला आणि मी होकार दिला. त्यानंतर ठरल्यानुसार आयडियल कॉलनीचे मकरंद केतकर यांचा मला…
कोल्हापूर दौरा छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझिनेस एज्युकेशन अँड रिसर्च (सीएसआयबीईआर)कोल्हापूर यांच्या सोशल वर्क विभागातर्फे दोन दिवसांची बदलती कुटुंबव्यवस्था या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात…
अनंताला कबूल केल्याप्रमाणे काल दुपारी साडेचार वाजता मी श्रीगोंदा इथं पोहोचले. पोहोचेपर्यंत विकास पाटील हा गुणी कार्यकर्ता तरुण सतत संपर्कात होताच, त्यामुळे प्रवासात कुठली अडचण येण्याचा संभवच…
काल सायंकाळी पत्रकार भवन इथे 'नर्तक' या कादंबरीच्या प्रकाशन समारंभासाठी गीताबरोबर सहा वाजता पोहोचले. समोरच्या दोन तीन रांगा लोक उपस्थित होते. बाकी सगळा हॉल रिकामा होता. बाबा भांड,आशा भांड,…
१८ मे या दिवशी पुण्यातल्या वेध कट्टयावर अच्युत गोडबोले यांच्या 'अनर्थ' या नव्या पुस्तकाविषयीची मुलाखत आयोजित करण्यात आली होती. 'अनर्थ'च्या प्रकल्पात सुरुवातीपासून म्हणजे अगदी २०१३ पासून मी सहभागी…
२५ मे २०१९ या दिवशी सायंकाळी ६ वाजता कुसुमाग्रज स्मारक इथल्या विशाखा सभागृहात, पुस्तक पेठ नाशिकच्या वतीनं नाशिकचे प्रख्यात आर्किटेक्ट संजय पाटील यांच्या हस्ते अच्युत गोडबोले लिखित आणि मनोविकास…
रात्री झोपताना अपूर्वनं म्हटलं, 'ममा, उद्या सकाळी सहा वाजता तयार हो. आपण लोणावळ्याला जाऊ.' मला खूपच आश्चर्य वाटलं. अचानक अपूर्वने इतकं मनावर कसं घेतलं. मी आनंदात झोपी गेले. पहाटे लवकर उठून तयार…
नाशकात रंगलेली सिंफनी..... १५ जून २०१९, शनिवार या दिवशी नाशिकच्या विशाखा हॉल, कुसुमाग्रज स्मारक इथं सिंफनीचा कार्यक्रम दोन महिन्यांपासून ठरला होता. अखेर काल हा कार्यक्रम संपन्न झाला. नाशिकमध्ये…
आनंदाचे डोही..... आज सिंफनीचा कार्यक्रम प्रभु ज्ञान मंदिरात संपन्न झाला. मीना प्रभु, किरण ठाकूर आणि त्यांची अख्खी टीम यांनी आमचं स्वागत केलं. खरं तर प्रभु ज्ञान मंदिराचा हॉल बघून मी इतकी सुखावले.…
अनर्थ अच्युत गोडबोले लिखित ‘अनर्थ’ या नव्यानं आलेल्या पुस्तकावर एक चर्चासत्र मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, स्वारगेट इथं ठेवण्यात आलं होतं. या चर्चासत्रात कॉम्रेड अजित अभ्यंकर, सामाजिक कार्यकर्त्या उल्का…
विद्या प्रतिष्ठान आणि एन्व्हॉयरमेंटल फोरम ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिबिंब तर्फे अच्युत गोडबोले लिखित ‘अनर्थ’ या पुस्तकावर मुलाखत संपन्न झाली. काल गुरूपोर्णिमा, सकाळीच आम्ही…
सेंट क्रिस्पिन्स होम...... गुरुपोर्णिमेला ‘लेखक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमासाठी ‘आपण आमच्या संस्थेत याल का’ अशी विचारणा मला संस्थेकडून झाली आणि आपण त्या दिवशी बारामतीत असणार हे माझ्या लक्षात आलं…