५ ऑगस्ट २०१८ या दिवशी कर्हाडमध्ये ‘बहर’ या दिलीप कुलकर्णी लिखित काव्यसंग्रहाचं प्रकाशन करण्याची संधी रेणुका माडीवाले या मैत्रिणीमुळे मला मिळाली. रेणुका आणि मी डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याकडे आरईबीटी…
काल 'स्नेहांकित' या संस्थेत बोलावलं होतं.(खर तर अश्विनीमुळे जाण्याची संधी मिळाली.) संचालक राहुल देशमुख यांचं कार्यालय मोजता येणार नाही इतक्या पुरस्कारांनी भरून गेलंय. राहुल देशमुख हा तरुण वयाच्या…
पाश्चात्य संगीत, हिंदी चित्रपट संगीत आणि किस्से यांनी फिल्म अर्काईव्ह इथे SYMPHONY च्या रंगलेल्या कार्यक्रमाची क्षणचित्रे !!! आज या कार्यक्रमात किरण शांताराम यांचा 75 वा वाढदिवस साजरा करण्यात…
काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या पंडित फॉर्म्समध्ये 'सोलापूर सोशल फाउंडेशन'नं तीन दिवस सोलापूरचे स्टॉल्स, विविध स्पर्धा, विविध गुणदर्शन आणि 'श्रीमंती सोलापूरची पुरस्कारा'चं वितरण केलं. मूळ सोलापूरचे…
काल रमा नाडगौडा हिच्याकडे शिवतीर्थ नगर इथं लेखन प्रवासाचा कार्यक्रम महिन्याभरापूर्वीच ठरला होता. काल बुक गंगा मधलं रेकॉर्डिंग संपवून मी मधल्या वेळात घरी पोहोचले. कार्यक्रम ४ वाजता असल्याने घरातून…
आज दौंडमार्गे श्रीगोंदा इथं व्याख्यानमालेसाठी मी आणि अभिजीत पुण्याहून निघालो असता, दौंडला फ्रॅक्चर पेशंट डॉ. अमित बिडवेला भेटलो. अमित, त्याची गोड बायको आणि त्या दोघांपेक्षाही जास्त त्यांचा गोड…
२२ डिसेंबर हा गणितज्ञ रामानुजन यांचा जन्मदिवस! या दिवसाचं औचित्य साधून देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद इथं अच्युत गोडबोले आणि मी - आम्हाला गणित दिन साजरा करण्यासाठी व्याख्याते म्हणून बोलावलं होतं.…
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र अंबाजोगाई आणि मानवलोक या दोन संस्थाच्या वतीने जिल्हास्तरीय बाल-कुमार साहित्य संमेलन संपन्न झालं. संमेलनाच अध्यक्ष म्हणून तरूण साहित्यिक बालाजी मदन…
सानिया मराठी साहित्यातलं एक महत्त्वाचं नाव! आज सानियाची मुलाखत घेण्याची संधी मिळाली आणि मला खूप खूप आनंद झाला. विद्यावाणीनं ही मुलाखत फेसबुकवरून लाईव्ह प्रसारित केली. अनेकांनी फोन करून आवडल्याचं…
१७ एप्रिल ते २१ एप्रिल या पाच दिवसांच्या कालावधीत पुण्यात व्यक्ती नाट्यसंस्थेतर्फे धनंजय सरदेशपांडे आणि सुयश झुंझुर्के यांनी ९ ते १६ वयोगटासाठी शिबीर आयोजित केलं होतं. हे शिबीर विनामूल्य होतं.…
काल सकाळी कोल्हापूर - तिथे रिया, वनिता, जान्हवी, ऋतुभावजी, नीलिमा बरोबर धमाल आणि नंतर इचलकरंजी .....आपटे वाचनालय हे १४६ वर्षापूर्वी सुरु झालेलं अतिशय अप्रतिम वाचनालय!! तसच ४६ वर्षांपासून …
कोजागरीच्या रात्री 'अथश्री'मध्ये सिंफनीचा कार्यक्रम करण्याचं दोन महिन्यांपूर्वीच ठरलं होतं. सकाळपासून एक उत्सुकता मनाला लागली होती. याचं कारण अथश्रीमध्ये असलेले सर्वच ज्येष्ठ स्त्री-पुरुष आपापल्या…