२८ फेब्रुवारी २०१८ या दिवशी दापोलीमध्ये डॉ. सारंग ओक यांच्या पुढाकारानं विज्ञान जत्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. जवळजवळ वर्षंभरापासून त्यांनी मला निमंत्रण दिलं होतं, पण काही ना काही कारणांनी मला…
अहमदनगरमधली रंगलेली मुलाखत - स्लमडॉग सीए अभिजीतची! थिंक ग्लोबल फाऊंडेशन, न्यू आर्टस, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहमदनगर आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीनं आयोजित स्लमडॉग सीए अभिजीत…
नांदेड इथल्या ग्रामीण पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग आणि सायन्स कॉलेज इथं १७ मार्च २०१८ या दिवशी सकाळी ११.३० वाजता व्याख्यान आणि पारितोषिक वितरण अशा कार्यक्रमासाठी मला जायचं होतं. जाताना पनवेल-नांदेड…
अन्वर हुसेन यांचं पहिलं चित्र बघितलं ते अमूर्त (ऍब्स्ट्रॅक्ट) शैलीतलं! आणि ते खूपच आवडलं होतं. त्यानंतर मात्र एनसीपीए, मुंबई इथे त्यांचं चित्रप्रदर्शन भरलं असतानाही जाता आलं नाही. त्यामुळे मनात…
सानिया मराठी साहित्यातलं एक महत्त्वाचं नाव! आज सानियाची मुलाखत घेण्याची संधी मिळाली आणि मला खूप खूप आनंद झाला. विद्यावाणीनं ही मुलाखत फेसबुकवरून लाईव्ह प्रसारित केली. अनेकांनी फोन करून आवडल्याचं…
काल सायंकाळी लोणावळा इथं लेखनप्रवासावर व्याख्यान झालं. पुण्याहून लोणावळयापर्यंत प्रवास करताना दीपक त्याच्या उत्तर प्रदेशातल्या गावावरून दीड महिन्यांच्या सुट्टीनंतर पुण्यात परतला होता. त्याला मी…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पैठणी या दोन गोष्टींनी येवला या ठिकाणाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भ आहेत. १३ ऑक्टोबर १९३५ या दिवशी येवला इथे परिषद भरली होती. त्या वेळी डॉ. बाबासाहेब…
नयनला कबूल केल्यानुसार आज सकाळी नयन आणि नीलम ओसवाल यांच्यासोबत कामशेतकडे कूच केलं. किशोर मित्र आणि आदिती ट्रेनिंग सेंटरचा परिसर बघण्याची खूप उत्सुकता होतीच. प्रवासात भुरभुरणारा पाऊस आणि सगळा परिसर…
पोलीस सब-इन्स्पेक्टर संतोष भूमकर यांना शब्द दिल्याप्रमाणे आज सकाळी मुळशी इथल्या सर्वज्ञ विकास प्रबोधिनीच्या मोफत पोलीस मार्गदर्शनच्या अभ्यासिकेचं उद्घाटन करण्यासाठी पोहोचले. आज सुट्टी असल्यामुळे…
पाश्चात्य संगीत, हिंदी चित्रपट संगीत आणि किस्से यांनी फिल्म अर्काईव्ह इथे SYMPHONY च्या रंगलेल्या कार्यक्रमाची क्षणचित्रे !!! आज या कार्यक्रमात किरण शांताराम यांचा 75 वा वाढदिवस साजरा करण्यात आला…
९५ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात अविरत कार्य करत असलेली धुळ्याची स्त्री शिक्षण संस्था यांच्या शाळेच्या सुवर्ण महोत्सवी आणि महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षांचा आनंद साजरा करण्यासाठी, त्यात…
१३ ऑक्टोबर, शनिवार, सायंकाळी ५.३० वाजता नगर इथे 'सिंफनी' या आमच्या पाश्चात्त्य संगीतावर आधारित असलेल्या पुस्तकाच्या निमित्तानं एक दृक-श्राव्य मैफल नगरच्या थिंक ग्लोबल फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात…