Jalgaon Bhet
प्रसिद्ध लेखिका दीपाताई देशमुख यांना आज माझे नवे पुस्तक ‘स्टार्टअप रोडमॅप’ भेट दिले. त्यावेळी शमा सुबोध मॅडम व मित्रवर्य संदीप केदार उपस्थित होते. ज्यांची स्वत:ची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत, अशा दिग्गज लेखिकेला स्वत:चे पुस्तक देतांना थोडेसे दडपण पण होते व भारी पण वाटत होते. दीपाताईंशी बोलतांना मला नेहमीच जाम भारी वाटते, जेंव्हा जेंव्हा त्यांच्याशी बोलतो तेंव्हा लेखनातले बारकावे समजायला व शिकायला मिळतात. थँक्यू Deepa Deshmukh ताई